धनगर समाजाचा वधू वर मेळावे
पुणे - येथे विविध मंडळातर्फे धनगर वधू-वरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहेत.
तारीख वेळ ठिकाण आहे संपर्क नंबर आहे
· 10/01/2010 11am-5 pm थेरगाव चिंचवडगाव 9604421397
· 31/01/2010 11am-5pm सांगवी 9850230313
या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
आभारी आहे
अनिल माने
Tuesday, December 22, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
